प्रतिनिधी बीड
धन्यवाद धांडे सर, मी खरच निर्मळमनाने स्वच्छ भावनेने माझं मत मांडलं. आपण जर बीड विधानसभा मध्ये उमेदवार दिला नाही तर कोणत्या तरी पक्षाचे उमेदवार निवडून येणार, आणि ते आपल्याला निवडून आल्यावर पक्षाचे प्रोटोकॉल प्रॉब्लेम सांगणार, आज बजरंग सोनवणे तोंडा पुरतं म्हणू शकतात मी मनोज दादा मूळ निवडून आलो पण आज ते मनोज दादा सांगतील त्याच काम करतील का तर नाही, म्हणून इथे फक्त आणि फक्त मनोज दादा चाच उमेदवार पाहिजे मग तो कोणी पण असू द्या असे माझं मत होत. https://www.facebook.com/share/v/1JTJSiB4TP/
