बीड प्रतिनिधी
सर्व भारतीय बौद्ध महासभा बीड पश्चिमचे पदाधिकारी, सर्व समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि समता सैनिक यांना कळकळीची विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करणार आहोत तरी सर्वांनी सकाळी ठीक नऊ वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयापासून बाईक रॅलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समता सैनिकांनी गणवेशात व पदाधिकाऱ्यांनी पांढऱ्या गणवेशात यावे ही नम्र विनंती..
