केज प्रतिनिधी
भीम आर्मी आजाद समाज पार्टी कांशीराम वतीने माननीय खासदार चंद्रशेखर जी आजाद धुळे येथील बैठकीमध्ये जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे .
आजद समाज पार्टीच्या वतीने पुरस्कृत उमेदवार म्हणून आशिष अशोक भालेराव यांनी फॉर्म भरलेला आहे
आता तरी माननिय जरांगे पाटलां कडून केज विधानसभेला दलित चेहरा देण्यासाठी केज विधानसभेची जनता आतुरतेने वाट पाहत आहे .गेली 62 वर्ष केज विधानसभेवर दलित आमदार चेहरा भेटलेला नाही .
दलित हिंदू मुस्लिम एकवटल्या ने आता केज विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे .पुढील दोन दिवसात केज विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे .
