केज प्रतिनिधी
दिनांक 29/10/2024
आज केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आझाद समाज पार्टी भीम आर्मी या राजकीय पुरस्कृत अपक्ष पक्षाच्या व खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशावरून केज तहसील कार्यालयात विधानसभा अधिकृत उमेदवार म्हणून आझाद समाज पार्टी तालुका अध्यक्ष केज आशिष भैया भालेराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.सोबत बीड जिल्हाध्यक्ष आशिष कुमार चव्हाण. ऍड. सदानंद वाघमारे .निहार भालेराव वाघमारे ,अक्षय भालेराव
चेतन मस्के केज मधील भीम नगर व महात्मा फुलेनगर ,एल एफ सी ग्रुप ,निपुण प्रतिष्ठान आधी आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते .
