प्रतिनिधी नाशिक
आज दि.6 डिसेंबर 2024 रोजी ,मेसनखेडे खुर्द येथे *महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या महापरिनिर्वाण दीन अतिशय मोठ्या संख्येत उपस्थित राहून संपण केला.ह्या प्रसंगी सकाळच्या सत्रात ग्रामपंचायत कार्यालय, श्रीकृष्ण विद्यालय, जिल्हा परिषद शाळा येथे महापरिवान दिनानिमित्त अभिवादन व्यक्त करण्यात आले .तथा सम्राट अशोका धम्म प्रसारक मंडळ यांनी दुपारच्या सत्रात अन्न दान करून महामानवास विनम्र अभिवादन केले.
सायंकाळच्या सत्रात बौद्ध विहार पासून मेनबाती प्रजोलित करून गावामध्ये अभिवादन स्पद रॅली काढण्यात आली. व महामानवास बौद्ध वंदन, भिमी स्मरण, भीम स्थुती घेऊन अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता धम्म पालन गाथेन करून खीर दान प्राधान्य करुन झाली.. ह्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. प्रा.कृष्णा शेवळेकर सर कार्यक्रम चे अध्यक्ष आयु. अरुण पगारे( माझी ASI पोलीस),गावचे प्रथम नागरिक श्री. संतोष माळी, नितीन पगारे( ग्राम. सदस्य),आयु. राजू पगारे( समजा सेवक), आयु. रतन पगारे( सकाजिक कार्यकर्ते), दिलीप पगारे,राकेश एलिंजे,हृषिकेश पगारे, संदीप रतन पगारे, श्याम पगारे, किरण सुभाष पगारे, प्रभाकर भगाजी पगारे, राजू पगारे, संतोष सोनावणे, सर्व महिला मंडळ इ. उपस्थिती होते. कार्य क्रमाच सूत्र संचालन आयु. प्रा. रवींद्र सहादू सोनावणे यांनी केले व आपला अनमोल शब्द तून महामनावस विनम्र अभिवादन केले . ह्या प्रसंगी अध्यक्ष प्रा. शेवलेकर सर यांनी आपल्या अध्यक्षी भाषांतून अभिवादन केले , आयु. राजेंद्र यादव पगारे, दिलीप पगारे यांनी शब्द रुपी भाषण करून अदरजली व्यक्त केली. सर्व कार्य क्रमाचे नियोजन अशोका धम्म प्रसारक मंडळ यांनी अतिशय सुनियोजित आयोजन करून कार्यक्रम पार पाडला..
जय भीम !! जय बुद्ध !!
