निळा जनउठाव जनआक्रोश मोर्चा!! :-अकोला


अकोला प्रतिनिधी

अकोला शहीद सुशील तेलगोटे यांच्या न्यायासाठी रखरखत्या उन्हात 45 डिग्री उन्हात निळा जनउठाव जनआक्रोश मोर्चा जिल्हा धिकारी कार्यालयावर धडकला!

पिडित कुटुंबाने या मोर्च्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो घेऊन न्याय मागण्यासाठी उन्हात येत न्याय मागितला. राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा परिणाम वाईट होतील अशा इशारा देत आहोत!

 

फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून आरोपीला फाशी झाली पाहिजे, एस आयटी मार्फत चौकशी करावी, 1 कोटी शासकीय नोकरी दिलीप पाहिजे, आरोपीचे घर पाडले पाहिजे, कुटुंबातील सदस्याला आरोपी केले पाहिजे, कोडापे चे निलंबन करा!

 

जिल्हा अध्यक्ष, परवेज खान, बौद्ध संघर्ष समितीचे जीवन डिगे, युवा विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव, आयोजक मनोज इंगळे, टिल्लू गवई, नागेश खरात, दिलीप वानखेडे, आसिफ शेख, दीपक गोपनारायण, भुर्या डोंगरे, आरिफ शाह, रफिक शाह, प्रफुल्ल वाघ, राष्ट्रपाल तेलगोटे इत्यादीने नेतृत्व केले


2
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!