विष्णू वीर साहेब यांची बीड पोस्ट ऑफिस पोस्टमास्तर म्हणून प्रमोशन वर नियुक्ती


बीड प्रतिनिधी

बीड प्रतिनिधी विष्णू वीर साहेब यांची बीड पोस्ट ऑफिस पोस्टमास्तर म्हणून प्रमोशन वर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला… सोबत त्यांचेच मोठे मेहुणे मुरलीधर घोडके .शिवाजी नवले। ऍड नितीन वागमरे। मुरलीधर घोडके

अमर ढाका।सचिन काळे।धनंजय शेंडगे अमोल निर्मल। विशाल वाघमारे।सतीश तांबडे।जुनेद भाई।प्रशांत मेढे। सर्व पोस्टमन आणि पोस्टल कर्मचारी


2
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!