बीड प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत बाबासाहेबांचा व आंबेडकरी जनतेचा अपमान करणाऱ्या अधिकार्यांवर कार्यवाही करण्यासाठी मा. पप्पूजी कागदे साहेब यांची प्रशासनासोबत बैठक पार पडली …
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवामान करणाऱ्या अधिकाऱ्यावर अतितात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी या संदर्भात युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष मा. पप्पूजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपाईच्या शिष्टमंडळाने आज निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामीसाहेब, यांच्या शी चर्चा केली.. या वेळी संभाजी वाघमारे (नगरपरिषद प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड ), व कविता जाधवमॅडम SDM, बीड यांच्यासोबत बैठक घेऊन 14 एप्रिल रोजी जयंती मिरवणुकीतील रस्त्यावर नालीचे घाण पाणी व रस्त्यावर कच खडी टाकून संपूर्ण आंबेडकरी अनुयायांचा अपमान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर आजच्या आज अतितात्काळ कार्यवाही करावी व निलंबित करावे या साठी प्रशासनासोबत बैठक पार पडली यावेळी रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब, रिपाई जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, मझर खान, प्रभाकर चांदणे, महेश आठवले,संभाजी गायकवाड,प्रा. बाळासाहेब गव्हाणे इत्यादी कार्यकर्ते उपास्थित होते…
Ramdas Athawale
Pappu kagde- पप्पू कागदे






