युगपुरुष संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त


आंबेजोगाई प्रतिनिधी

युगपुरुष संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त मा_उपविभागीय_अधिकारी दीपक वराळे वजाळे सरांना भेटून 19 एप्रिल तारखेची कार्यक्रम पत्रिका देण्यात आली. वजाळे सरांच्या अर्धा तास चर्चा दरम्यान त्यांच्यातील उत्साह जिद्द चिकाटी पाहून माझ्यातील कार्यकर्ता जागृत झाला. सरांचा स्वाभिमानी स्वभाव व कार्यकर्त्यांना समजून घेण्याची वृत्ती नक्कीच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रभावित करते, वजाळे सरांनी लागलीच मी कार्यक्रमाला उपस्थित राहतो हे वचन आम्हाला दिले🙏 कार्यक्रमाचा विषय #भारतीय_संविधान_अंमलबजावणी_व_उपाय सरांनी जाणून घेतला. या पोस्टद्वारे आम्ही सर्व कर्मचारी वर्गालामोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करतो आहोत.प्रमुख_वक्ते बहुजन संघटक सर्वजीत बनसोडे 19 एप्रिल सायंकाळी (07:00)सात वाजता वार रविवार.

 

स्वप्निल ओव्हाळ🌅


1
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!