युगपुरुष संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त


आंबेजोगाई प्रतिनिधी

भीमजन्मोत्सव

युगपुरुष संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त मा_उपविभागीय_अधिकारी दीपक वजाळे सरांना भेटून 19 एप्रिल तारखेची कार्यक्रम पत्रिका देण्यात आली. वजाळे सरांच्या अर्धा तास चर्चा दरम्यान त्यांच्यातील उत्साह जिद्द चिकाटी पाहून माझ्यातील कार्यकर्ता जागृत झाला. सरांचा स्वाभिमानी स्वभाव व कार्यकर्त्यांना समजून घेण्याची वृत्ती नक्कीच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रभावित करते, वजाळे सरांनी लागलीच मी कार्यक्रमाला उपस्थित राहतो हे वचन आम्हाला दिले कार्यक्रमाचा विषय #भारतीय_संविधान_अंमलबजावणी_व_उपाय सरांनी जाणून घेतला. या पोस्टद्वारे आम्ही सर्व कर्मचारी वर्गालामोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करतो आहोत.प्रमुख_वक्ते बहुजन संघटक मा.एड.सर्वजीत बनसोडे 19 एप्रिल सायंकाळी (07:00)सात वाजता वार रविवार.

 

स्वप्निल ओव्हाळ🌅


1
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!